¡Sorpréndeme!

Crime news: \'हर हर शंभू\' भजन गायल्यामुळे वादात सापडलेल्या गायिकेच्या भावाची हत्या

2023-08-07 7 Dailymotion

भजन गायल्यामुळे वादात सापडलेल्या मुस्लिम गायकाच्या 17 वर्षीय भावाची अज्ञात हल्लेखोरांनी  हत्या केली, अशी माहिती यूपी पोलिसांनी रविवारी पीटीआयला दिली. पीडित खुर्शीद हा गायक फरमाणी नाजचा चुलत भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती